• मनसेला मोठा धक्का: प्रविण दरेकर, वसंत गिते आज भाजपमध्ये प्रवेश करणार

  मनसेला मोठा धक्का: प्रविण दरेकर, वसंत गिते आज भाजपमध्ये प्रवेश करणार
  मुंबई- मुंबईतील मनसेचे माजी आमदार प्रविण दरेकर आणि नाशिकचे माजी आमदार वसंत गिते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हे दोन नेते पक्षप्रवेश करतील. हे दोन्ही नेते मनसेतून बाहेर पडत असल्याने राज ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे.   दरेकर यांच्यामुळे मुंबई महापालिकेत व गिते यांच्यामुळे...
   
 • महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, राज ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा

  महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही, राज ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा
  मुंबई- महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही. गरज पडली तर आंदोलन करू, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाणी गुजरातला वळण्यास जोरदार विरोध दर्शवत राज यांनी आंदोलकांशी फोनवरून चर्चा करीत पाठिंबा जाहीर केला आहे.   दमणगंगा-पिंजाळलिंक पार-तापी नर्मदा लिंक या प्रकल्पांमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला...
   
 • गावितांची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करा, मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एसीबी’ला निर्देश

  गावितांची चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करा, मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एसीबी’ला निर्देश
  मुंबई  - बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी माजी मंत्री विजयकुमार गावित यांच्या चौकशीचा अहवाल कोणत्याही परिस्थितीत दोन  महिन्यांत सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सोमवारी दिले. याप्रकरणी  न्यायमूर्ती अभय ओक आणि अनिल मेमन यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली.   सुनावणीदरम्यान लाचलुचपत  विभागाने चौकशीसाठी दोन महिन्यांची मुदत...
   
 • युवकांशी संबंधित उपक्रमांना कर‍िता राज्य सरकार नेमणार 'युवा मित्र'

  युवकांशी संबंधित उपक्रमांना कर‍िता राज्य सरकार नेमणार 'युवा मित्र'
  मुंबई  - युवकांशी संबंधित उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणा-या युवकांशी  निगडित उपक्रमांच्या तालुका आणि जिल्हा स्तरावरील समन्वयासाठी राज्य सरकार आता 'युवा मित्रा'ची नियुक्ती करणार  आहे. भरीव मानधनही देणार आहे.    शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्य सरकारच्या युवा...
   
 • पर्यावरणप्रेमींची धडपड: कोकण आपलाच आसा, येवा कासव जत्रेला !

  पर्यावरणप्रेमींची धडपड: कोकण आपलाच आसा, येवा कासव जत्रेला !
  मुंबई - देवादिकांची जत्रा सर्वांनाच ठाऊक आहे, पण कासवांच्या संवर्धनासाठी जत्रा भरवण्याचा प्रयोग गेल्या तीन वर्षांपासून तळ कोकणातील निसर्गरम्य वेंगुर्ल्यातील वायंगणी गावी सुरू आहे. माणसाच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ज्या कासवांची व त्यांच्या अंड्यांची शिकार केली जाते त्या दुर्मिळ प्रजाती असलेल्या ऑलिव्ह रिडले, हॉक्स बिल, ग्रीन, लेदर बँक अशा कासवांना वाचवण्यासाठी ...
   

 • January 13, 01:38
  बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ६ जागांचे पर्याय, समितीची फाइल मुख्‍यमंत्र्यांकडे
  मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईत स्मारक उभारण्यासाठी  नियुक्त करण्यात आलेल्या  समितीने सहा जागांचा शोध घेतला आहे. याविषयीची  फाइल मुख्यमंत्र्यांकडे  गेली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यांची पसंती झाल्यावरच  जागा निश्चित करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.    स्मारकासाठी मुख्य...
   
 • उद्धव- राज ठाकरेंत भावी समीकरणांची नांदी, बंधुप्रेमामुळेच दरेकरांना शिवसेना प्रवेश नाकारला
  उद्धव- राज ठाकरेंत भावी समीकरणांची नांदी, बंधुप्रेमामुळेच दरेकरांना शिवसेना प्रवेश नाकारला
  मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन मैत्रीचा हात पुढे करण्याचे संकेत दिल्यानंतर मनसे-शिवसेनेतील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येते.  मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर यांना शिवसेनेत प्रवेश नाकारून उद्धव यांनीही राज यांच्या ‘टाळी’ला प्रतिसाद दिल्याचे मानले जाते. मुंबई महापालिकेतील ...
   
 • Fake Interview प्रकाशित केल्याने आमिर संतापला, पाकिस्तानी वेबसाइट्‍सला बजावली नोटीस

  Fake Interview प्रकाशित केल्याने आमिर संतापला, पाकिस्तानी वेबसाइट्‍सला बजावली नोटीस
  मुंबई- बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानने काही पाकिस्तानी वेबसाइट्सला कायदेशीर  नोटिस बजावली आहे. आमिरचा नवा चित्रपट 'PK' नुकताच रिलिज झाला आहे. या पार्श्वभूमीवर या वेबसाइट्सवर धर्माच्या संदर्भ खोटी मुलाखत प्रकाशित केल्याचे आमिरने म्हटले आहे.   आमिरतर्फे नोटिस पाठवणारे वकील आनंद देसाई यांनी सांगितले की, पाकिस्तानातील काही वेबसाइट्‍सवर आमिरची मुलाखत प्रकाशित करण्यात आली...
   
 • नांदेड: मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा, 13 फेब्रुवारीला मतदान, 16 ला निकाल

  नांदेड: मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा, 13 फेब्रुवारीला मतदान, 16 ला निकाल
  मुंबई- नांदेड जिल्ह्यातील मुखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गोविंद राठोड यांच्या अाकस्मिक निधनांतर त्याजागी होणा-या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पोटनिवडणुकीसाठी 13 फेब्रुवारीला मतदान होईल तर 16 फेब्रुवारीला मतमोजणी होईल.   दरम्यान, निवडणूक आयोगाने फक्त मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी मागील आठवड्यात शिवसेनेचे...